
Why Digital Marketing?
सर्वप्रथम डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? आपल्या कडे एखादी प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्ट बद्दल ची माहिती लोकांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोहोचवणे म्हणजेच डिजिटल मार्केटिंग आहे . जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग बद्दल जाणून घ्यायचे असेल तर आपली प्रथमिकता सोसायटी मध्ये असलेल्या जवान पिढी बद्दल जाणून घेण्याबद्दल ची असली पाहिजे. शिक्षण झाल्या नंतरही जर कुठे नौकरी पाहायची असेल तर आपल्याला कुठला ना कुठला, त्या फील्डशी संबंधित एखादा प्रोफेशनल कोर्स करावा लागतो. या कोर्स मध्ये बराच पैसा खर्च होतो आणि त्या नंतरही नौकरी लागेल ही अपेक्षा अपेक्षाच असते. कारण, हे युग कम्प्युटर युग आहे आणि तेवढच जास्त स्पर्धेच युग आहे, या मध्ये फक्त शिकूनच चालत नाही तर त्या गोष्टी मध्ये कुशल (Expert/ Skilled) होणं जास्त महत्वाच आहे.
ज्या मुलांच ध्येय ठरवलं आहे त्या मुलांना त्यांच्या भविष्याची चिंता नसते कारण ते मुलं जे ठरवलं आहे ते करून दाखवतात आणि जर काही कारणास्तव त्यांच ध्येय ते गाठू शकले नाही तर त्या मुलांसाठी डिजिटल मार्केटिंग हे एक स्वत:च करियर घडवण्याचं उत्तम माध्यम आहे. मग प्रश्न हा आहे की अश्या मुलांच काय ज्यांच ध्येय निश्चित नाही किंवा त्यांना माहिती नाही की आपल्याला आयुष्यामध्ये नेमक काय करायचं आहे, त्यांच काय? .. .. मग अश्या मुलांसाठी डिजिटल मार्केटिंग ही एक सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.





Address
Near Rangnath Swami Cooperative Bank, Maregaon, Ta. Maregaon, Dist. Yavatmaal (Maharashtra) 445303
Email ID
thedigitaltech.shubham@gmail.com
Contact No.
+91 7517459696
+91 9657059393